Browsing Tag

snuck out of the house

Chinchwad : लॉकडाऊनमध्ये विनाकारण घराबाहेर घुटमळणाऱ्या 190 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या कालावधीत विनाकारण घराबाहेर घुटमळणा-या 190 जणांवर गुरुवारी (दि. 14) पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांकडून कारवाई केली जात असताना देखील नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसत नाहीत. सरकारी आदेशाचे…