एमपीसी न्यूज - कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा उपचार उपयुक्त असल्याचं सिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनातून बऱ्या झालेल्या तरुण रुग्णांना प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन भाजप नगरसेवक संदीप वाघेरे…
एमपीसी न्यूज - मराठी साहित्यात चौफेर योगदान देणारे गूढकथा लेखक, नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, चित्रकार, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व रत्नाकर रामकृष्ण मतकरी (वय 81) यांचे आज काल (रविवारी) रात्री निधन झाले. कोरोनाची…
एमपीसी न्यूज- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ (वय 84) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले. स्त्री हक्क चळवळीतील लेखिका, महिलांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख होती.…
एमपीसी न्यूज- ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाने एका नाट्यपर्वाचा असत झाला असून विवेकवादी नट काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना राजकीय, सामाजिक, कला क्षेत्रातील मान्यवरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी…
एमपीसी न्यूज - कस्पटेवस्ती ( वाकड) येथील सामाजिक कार्यकर्त्या विमल बाळासाहेब साळुंखे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 56 वर्षाच्या होत्या. त्यांच्या मागे पती, दोन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. विमल साळुंखे…