Browsing Tag

social distancing

Mumbai : ‘शारिरीक अंतर जरूर राखा पण मनानं दूर जाऊ नका’ मनसेची नागरिकांना भावनिक साद

एमपीसी न्यूज - 'करोनाच्या अमानवी संकटाच्या काळात समाजभान जपा. दोन माणसांमधलं शारिरीक अंतर जरूर राखा पण मनानं दूर जाऊ नका. करोनाच्या रुग्णांशी सौजन्यानं वागा,' असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एका खास व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना केलं…

Germany : जर्मनीतील ‘सोशल डिस्टंसिन्ग’ दैनंदिन जीवनातील एक संस्कृती !

एमपीसी न्यूज - सोशल डिस्टंसिग म्हणजे नक्की काय? यामध्ये खूप वेगवेगळे विचार पुढे येत आहेत. याबाबत एमपीसी न्यूजचे जर्मनीतील वाचक जीवन करपे म्हणाले, गेली अनेक वर्ष मी युरोपमध्ये राहत आहे. युरोप मधील 10 देश ऑफिसच्या कामानिम्मित फिरलेलो आहे. एक…

Kasarwadi : कासारवाडी येथे नागरिक करताहेत अनावश्यक गर्दी ; ‘सोशल डिस्टन्सिंग’ धाब्यावर

एमपीसी न्यूज - कासारवाडी परिसरात नागरिक रस्त्यांवर व गल्लीमध्ये अनावश्यक गर्दी करताना दिसून येत आहेत. दरम्यान नागरिक कारण नसताना अनावश्यक गप्पा मारण्यासाठी एकत्र येताना दिसून येत आहेत. लहान मुलेसुद्धा एकत्र खेळण्यासाठी गर्दी करताना दिसून…

Talegaon Dabhade : पोलिसांचे पथसंचालनातून ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या वतीने सोशल डिस्टन्सिंग पाळत तळेगाव शहरात गुरुवारी पथसंचलन करण्यात आले. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शहाजी पवार यांच्या…

Lonavala : नगरपरिषद शाळांमध्ये 160 वाटसरुंची राहण्याची सोय

एमपीसी न्यूज  : लोणावळा शहर व परिसरात कामानिमित्त आलेल्या तसेच कामधंदे बंद झाल्याने पायी गावाकडे निघालेले अशा 160 वाटसरुंची लोणावळा नगरपरिषदच्या पंडित नेहरु विद्यालय व संत ज्ञानेश्वर विद्यालयात राहण्याची सोय केली आहे.या मंडळींना…

Pimpri : स्वयंसेवी संस्थांना ‘एमपीसी न्यूज’चे आवाहन

एमपीसी न्यूज - देशात 21 दिवसांचा लॉक डाऊन घोषित करण्यात आला. यामुळे शहरात नोकरीनिमित्त, शिक्षणासाठी, स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी किंवा इतर कारणासाठी आलेले परगावचे लोक व विद्यार्थी आहे त्याठिकाणी अडकून पडले. सर्वच ठिकाणे बंद ठेवण्यात…

Pimpri : पिंपरी मंडईत नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा नियम धाब्यावर; प्रशासनाचेही दुर्लक्ष

एमपीसी न्यूज - करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंगचा नवा उपाय काढला. मात्र या नियमांचे नागरिकांकडून पालन होत नसून आज, बुधवारी (दि. 1) पिंपरी मंडईत नागरिकांनी गर्दी करत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला धाब्यावर…

Pimpri: महापालिका प्रशासनाकडूनच ‘सोशल डिस्टन्सिंग’ची ‘ऐशी की तैशी’

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील नागरिकांना 'सोशल डिस्टन्सिंग'चे पालन करायला सांगणा-या पिंपरी महापालिका प्रशासनाकडूनच 'सोशल डिस्टन्सिंग'ची 'ऐशी की तैशी' झाली आहे. महापालिकेने स्वयंसेवी संस्थांच्या घेतलेल्या बैठकीत…

Pimpri: दुकानांसमोर काढले जाताहेत पांढरे वर्तुळ

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणार्‍या व्यवसायिकांना यातून वगळण्यात आले आहे. मात्र भाजीपाल्यासह, दुध आणि किराणा दुकान व मेडिकल दुकारांसमोर होणारी गर्दी…

Pimpri: ‘मोबाईल अ‍ॅम्ब्युलन्स’द्वारे झोपडपट्ट्यांमध्ये वैद्यकीय शिबिरे घ्या, सामाजिक…

एमपीसी न्यूज -   'मोबाईल अ‍ॅम्ब्युलन्स' वापरुन झोपडपट्ट्यांमध्ये  वैद्यकीय शिबिरे घ्यावीत, स्वच्छता मोहिम राबवावी. झोपडपट्टीवासिय, गरीब लोकांमध्ये सामाजिक अंतराचे महत्त्व सांगावे, समुपदेशन करावे. सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन,…