Browsing Tag

social media

Priyanka Chopra’s Memory: प्रियांकाने दिला ब्लॅक अँड व्हाइट फोटोद्वारे जुन्या स्मृतींना उजाळा

एमपीसी न्यूज- लॉकडाऊनच्या या काळात अनेकजण सध्या जुन्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ब्लॅक अँड व्हाइट फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. पिगी चॉप्स अर्थात लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिचे आईवडील म्हणजे डॉ. मधू चोप्रा…

Virat Kohli ‘180 Landings’ Workout: विराटने पहिल्यांदाच केला 180 डिग्री एक्सरसाइज, पाहा VIDEO

एमपीसी न्यूज- टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली कोरोना विषाणूमुळे देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनदरम्यान स्वतःला फिट ठेवण्यात कोणतीच कसर ठेवताना दिसत नाही. विराटने मंगळवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप शेअर केली असून त्यात तो 180 डिग्री…

Kisse Bahaddar: आता ऐकू या भन्नाट ‘किस्से’ स्वत: कलाकारांकडूनच…

एमपीसी न्यूज- लॉकडाउनमुळे सध्या चित्रीकरण होत नसल्याने विविध वाहिन्यांवरील मालिका बंद आहेत. त्यांचे रिपीट टेलिकास्ट बघून प्रेक्षक कंटाळले आहेत. अशावेळी काहीतरी वेगळं, मनोरंजक, मसालेदार सादर करण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरु आहे. याच जाणिवेने…

रमजान ईदः राजकीय व्यक्ती, सेलिब्रेटी, खेळाडूंनी दिल्या शुभेच्छा

एमपीसी न्यूजः देशासह संपूर्ण जगभरात रमजान ईद साजरी केली जात आहे. यंदा कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. या सावटाखाली रमजान ईद साजरी केली जात आहे. या सणानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना देशातील राजकीय व्यक्ती,…

Mumbai: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाषणे समाज माध्यमातून पोहचली कोट्यवधींपर्यंत

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी आणि व्यापक असे प्रय़त्न करत आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरवातीपासूनच राज्यातील जनतेला समाज माध्यमावरून थेट संबोधित करण्याचे पाऊल…

Nigdi : भाजप पदाधिका-याची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांच्याविषयी सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी चार जणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.सुहास उभे (फेसबुक अकाऊंटधारक, पूर्ण नाव व पत्ता माहित…

Pimpri: महाराष्ट्र सायबर सेलची सोशल मीडियासाठी विशेष मार्गदर्शिका

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या काळात कोरोनासंदर्भात सोशल मीडियावर अनेक चुकीचे मेसेज व्हायरल केले जातात. त्यामध्ये व्हाट्सअ‍ॅपवर अफवा पसरवणारे चुकीचे मेसेज, फोटो, व्हिडीओ, पोस्ट पाठविण्यात येत आहेत. या पार्श्वभीमीवर महाराष्ट्र सायबर सेलने सोशल…

Nigdi : सामाजिक द्वेष पसरवणारी पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित केल्याबाबत ग्रुप अॅडमिनसह सदस्यावर…

एमपीसी न्यूज - ठराविक समाजाच्या नागरिकांकडून भाजी खरेदी करू नये, तसेच त्यांना आपल्या गल्लीत येऊ देऊ नका, अशा आशयाची व्हाट्स अप ग्रुपमध्ये एकाने पोस्ट केली. याबाबत त्या सदस्यासह ग्रुप अॅडमिनवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना…

Pune : ‘एप्रिल फूल’ कराल तर खबरदार; अफवा पसरवली जाऊ नये म्हणून घेतली जातेय दक्षता

एमपीसी न्यूज - सध्या 'कोरोना'च्या पार्शवभूमीवर 'लॉकडाऊन' करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या 'एप्रिल फूल' दरम्यान कोणत्याही प्रकारे अफवा पसविणारे मेसेज सोशल मीडियाद्वारे पसरवून नागरिकांची कोणत्याही प्रकारे दिशाभूल होऊ नये, यासाठी प्रशासनाने…

Pune : 294 सॅम्पलपैकी 15 पॉझिटिव्ह तर, 15 सॅम्पलचे रिपोर्ट येणे बाकी -डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज - आतापर्यंत 294 सॅम्पल हाती आली आहेत. त्यातील 15 पॉझिटिव्ह आहेत. तर बाकी सर्व निगेटिव्ह आहेत. 15 सॅम्पलचे रिपोर्ट येणे बाकी आहेत. काल जे पाच रुग्ण पॉझिटिव्ह आहेत त्यातील चार रुग्ण परदेशात गेले नव्हते. तर ते याआधी 'कोरोना'ची…