Browsing Tag

social Midea

Lonavala : सोशल मीडियावर जातीयवादी पोस्ट टाकणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : 'फेसबुक'वर समाजात तेढ निर्माण करणारी जातीयवादी पोस्ट  टाकल्याप्रकरणी कुरवंडे ( ता. मावळ) येथील एका युवकावर भादंवि कलम 153(अ), 505 अन्वेय लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मित सुरेश भावेकर (रा. कुरवंडे…