Pimpri : गरजूंच्या मदतीसाठी सामाजिक संस्था सरसावल्या
एमपीसी न्यूज : कोरोनाच्या महामारीमुळे अनेक व्यवसाय, उद्योगधंदे बंद आहेत. या व्यवसायातील अनेक कामगार संकटात सापडलेले आहेत. परगावातून आलेले एकटे कामगार आज जास्त अडचणीत आहेत. सर्व खानावळी हॉटेल्स बंद…