Dehugaon Crime News : इंद्रायणी नदीकाठी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा; 14…
एमपीसी न्यूज - येलवाडी, देहूगाव येथे इंद्रायणी नदीकाठी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारला. यामध्ये 69 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…