Browsing Tag

Solapur

Pune News : 14 लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार

एमपीसी न्यूज - पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 1 एप्रिल 2020 पासून एकदाही वीजबिल न भरणाऱ्या 14 लाख 29 हजार 811 ग्राहकांचा थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित होणार आहे. पुढील तीन आठवड्यात याबाबत कार्यवाही…

Pune Graduate Constituency Voting : पुणे पदवीधर मतदार संघात दुपारी बारा पर्यंत 19.44 टक्के मतदान

एमपीसी न्यूज - पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. सकाळी दहा वाजेपर्यंत पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये 8.52 टक्के मतदान झाले. त्यानंतरच्या दोन तासात (दहा ते बारा) 10.92 टक्के मतदान झाले. चार तासात एकूण 19.44…

Pune Teachers Constituency Voting : मतदानाचा टक्का वाढला; पुणे शिक्षक मतदार संघात दुपारी बारापर्यंत…

एमपीसी न्यूज - पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. सकाळी दहा वाजेपर्यंत पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये 11.38 टक्के मतदान झाले. तर दुपारी बारा वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढून 26.25 एवढी झाली. पहिल्या…

Pune News : पुणे जिल्ह्यातील 3.41 लाख रुग्ण झाले बरे, रिकव्हरी रेट 94.24 टक्के

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 लाख 41 हजार 540 एवढी झाली आहे. 3 लाख 21 हजार 855 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात सध्या 11 हजार 397 सक्रिय रुग्ण आहेत. जिल्हयात 8 हजार 288 रुग्णांचा मृत्यू…

Bhosari crime News : शेत जमीन नावावर करण्याच्या आमिषाने महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज - पती घरात नसल्याचे पाहून 'पती कुठे गेले आहेत', असे विचारत जबरदस्ती घरात घुसलेल्या नराधमाने गावाकडील पाच एकर शेतजमीन नावावर करतो' असे म्हणत महिलेवर बलात्कार केला. ही घटना भोसरी परिसरात घडली.उमेश तम्माराय साबळे (रा.…

Pune News: खडकवासला धरणातून आतापर्यंत तब्बल 7.84 टीएमसी पाणी सोडले

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे 100 टक्के भरण्याच्या स्थितीत आहेत. खडकवासला धरणातून आतापर्यंत तब्बल 7.84 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी उजनी धरणात जाते. त्यामुळे सोलापूरकारांच्या पाण्याची सोय झाली आहे. पुणे…

Solapur: कर्जाला कंटाळून हॉटेल चालकाने पत्नी, दोन मुलांचा खून करुन स्वतः केली आत्महत्या

एमपीसी न्यूज- कर्जाला कंटाळून एका हॉटेल चालकाने पत्नी आणि आपल्या दोन मुलांचा खून करुन स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर येथे सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या हॉटेल चालकाने पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केला. नंतर सात व…

Weather Update: पुढील 48 तास मुंबईसाठी महत्त्वाचे; पुणे, कोल्हापूर, साताऱ्यातही मुसळधार पावसाची…

एमपीसी न्यूज- मुंबई शहरासाठी पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 48 तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा…

Indian Post Parcel Service: टपाल विभागाची रेल्वे पार्सल सेवा आता सोलापूर, कोल्हापूर, नाशिक आणि…

एमपीसी न्यूज- मध्य रेल्वे आणि महाराष्ट्र पोस्टल सर्कल यांच्या संयुक्तपणे सुरु करण्यात आलेल्या भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. सुरुवातीला ही सेवा केवळ मुंबई, पुणे आणि नागपूर एवढीच होती. मात्र, तिचा विस्तार करून ही…