Browsing Tag

Solid waste management

Pune News : कचर्‍याच्या अचूक नोंदीसाठी केलेल्या विशेष ‘प्रोग्राम’मुळे कचर्‍याचे ऑडीट…

एमपीसी न्यूज - शहरातून उचलल्या जाणार्‍या कचर्‍याच्या अचूक नोंदी ठेवण्यासाठी महापालिका शहरातील सर्व रॅम्प आणि कचरा प्रकल्पांमध्ये संगणकीकरण केले असून ऑनलाईन नोंदींसाठी विशेष 'प्रोग्राम'ही तयार केले आहे. यामुळे शहरातील कचर्‍याचे ऑडीट करणे…

Pune News : राडारोडा नदीपात्रात टाकल्याप्रकरणी महामेट्रो ठेकेदाराला बजावली नोटीस !

या प्रकारची तक्रार आल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्‍त अजित देशमुख यांनी सकाळी ढोले-पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयास प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याच्या सूचना केल्या होत्या.

Pimpri News: पालिका नागरी सहभागातून ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत नागरिकांच्या सहभागातून निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वावर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी 'माझी वसुंधरा' हे अभियान राबविण्यात येत…

Pimpri News : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धेचं आयोजन

एमपीसी न्यूज - स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2021 सुरु झालेले आहे. सदर अभियानामध्ये नागरीकांचा व समाजातील सर्व घटकांचा व्यापक स्वरुपात सहभाग असणे तसेच माहिती, शिक्षण व…

Mumbai: मोठ्या गावांमध्ये सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनासाठी आता शहरी दर्जाच्या सुविधा – हसन…

एमपीसी न्यूज - राज्यातील मोठ्या ग्रामपंचायतींना आता मलनिस्सारण प्रकल्प किंवा घनकचऱ्यावर प्रक्रिया करणे यासारखे मोठे प्रकल्पही साकारता येणार आहेत. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध होणार असून यासाठी शासन निर्णयात आवश्यक सुधारणा…

Mulshi : घनकचरा व्यवस्थापन नसल्याने नेरेगावात कचऱ्याचे साम्राज्य

एमपीसी न्यूज - शासकीय अनुदान मिळूनही घनकचरा व्यवस्थापन नसल्यामुळे मुळशी तालुक्यातील नेरे गावात मागील दोन ते तीन महिन्यांपासून ओला व सुका कचरा तसाच पडून आहे. त्यामुळे हा कचरा पडून दुर्गंधी पसरली आहे, अशी माहिती नेरेगावचे रहिवासी जनार्दन…

Pimpri : नवीन गाड्यांसह आजपासून कचरा संकलन अन्‌ वहन; ओला, सुका कचरा वेगळा करुन देण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्याचे काम नवीन कंत्राटदाराने आज (सोमवार)पासून सुरु केले आहे. नवीन गाड्यांसह कचरा संकलन आणि वहनाच्या कामास सुरुवात केली आहे. नागरिकांनी ओला, सुका…

Pimpri : घनकचरा विल्हेवाटीबाबत मंगल कार्यालयांना नोटीस

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे घनकच-याच्या विल्हेवाटीबाबत मंगल कार्यालयांना नोटीशी बजाविण्यात आल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापनाबरोबरच आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करण्याच्या सूचना नोटीशीद्वारे देण्यात आल्या आहेत.घनकचरा…

Pimpri: अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर महापालिकेकडून धडक कारवाई

एमपीसी न्यूज - शहरातील सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-यांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने धडक कारवाई सुरु केली आहे. अस्वच्छतेत भर घालणा-यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. प्रभागनिहाय कारवाई तीव्र करण्यात आली असल्याचे आरोग्य वैद्यकीय…

Kamshet : कामशेत मधील कचरा प्रश्नाकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

एमपीसी न्यूज- कामशेत मधील शिवाजी चौक परिसरात कचर्‍याचे ढिग मोठ्या प्रमाणवर साचले असून नागरिकांना दुर्गंधी व आरोग्याच्या समस्येला सामोरं जावे लागत आहे.ग्रामपंचायत कचरा उचलत नसल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.…