Browsing Tag

Somardi Village

Saswad Crime News : काळभैरवनाथ मंदिरात बकऱ्याचा बळी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसीन्यूज : काळभैरवनाथाचा मंदिरामध्ये एकत्र जमून बकऱ्याचा बळी दिल्याप्रकरणी पाच जणांविरोधात सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील सोमर्डी गावात 25 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली.सुनील पवार, भानुदास भोराडे,…