Browsing Tag

Somatane Toll Plaza

Talegaon : सोमाटणे टोल नाक्याजवळ किरकोळ अपघात; वाहनांच्या लांबच लांब रांगा

एमपीसी न्यूज - सोमाटणे टोल नाक्याजवळ दोन वाहनांचा किरकोळ अपघात झाला. त्यामुळे सोमाटणे टोल नाक्यापासून लिंब फाटा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.(Talegaon) दरम्यान अपघात झालेली वाहने निघूनही गेली. ही घटना बुधवारी…

Talegaon Dabhade : सोमाटणे टोल नाक्यावर चारचाकी वाहनांना मिळणार दिलासा

एमपीसी न्यूज - सोमाटणे टोलनाका हटविण्यासाठी सोमाटणे टोलनाका कृती समितीच्या वतीने उपोषण करण्यात आले.अधिवेशन सुरु असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या वतीने मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे…

CM Eknath Shinde : सोमाटणे टोल नाक्याबाबत लवकरच बैठक – मुख्यमंत्री शिंदे

एमपीसी न्यूज - सोमाटणे फाटा टोलनाक्याच्या विरोधात (CM Eknath Shinde) आंदोलन करणाऱ्या किशोर आवारे यांच्याशी आपले फोनवर बोलणे झाले असून या प्रश्नावर लवकरच बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Mumbai News : सोमाटणे टोल नाक्याच्या विरोधात आमदार शेळके विधानसभेत आक्रमक

एमपीसी न्यूज -  सध्या मुंबई येथे अर्थसंकल्पीय विधानसभेचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात आज (मंगळवारी) मावळचे आमदार सुनील शेळके (Mumbai News) यांनी सोमाटणे टोल नाक्याचा प्रश्न उपस्थित करत सरकारचे तसेच सभागृहाचे लक्ष वेधले.आमदार शेळके…

Talegaon Dabhade : तळेगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज - सोमाटणे टोलनाका हटाव कृती समिती कडून सोमाटणे टोलनाका बंद करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या तळेगाव बंदला नागरिक, भाजीपाला विक्रेते, व्यापारी व सर्व घटकांकडून तळेगाव गावभाग व स्टेशन भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. Talegaon…

Somatane Toll plaza : सोमाटणे टोलनाका हटविण्यासाठी पुढील लढाई न्यायालयामार्फतच – किशोर आवारे

एमपीसी न्यूज - सोमाटणे टोलनाका कायमस्वरूपी हटविण्याच्या मागणी संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असून टोलनाच्या संदर्भातील पुढील लढाई न्यायालयामार्फतच लढणार (Somatane Toll plaza) असल्याचे जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष…

PIL Against Somatane Toll Plaza : सोमाटणे टोलनाका हटवायचाय? लोकवर्गणीतून जमा करणार हायकोर्टाची रक्कम…

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोलनाका हा बेकायदेशीर असून तो कायमचा बंद करण्यात यावा या मागणीसाठी दाखल करण्यात आलेली जनहित याचिकेवरील (PIL Against Somatane Toll Plaza) तातडीच्या सुनावणीसाठी तीन लाख रुपये अनामत रक्कम…

Somatane Toll Plaza : मुंबई-पुणे महामार्गावरील सोमाटणे टोल वसूली बेकायदेशीर? 3 लाख रुपये जमा…

एमपीसी न्यूज : मुंबई-पुणे-बंगळुर या जुन्या महामार्गावरील सोमाटणे (Somatane Toll Plaza) येथील टोल वसूलीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या याचिकेवर मंगळवारी पार पडलेल्या प्राथमिक…

Somatane Toll Naka : सोमाटणे टोल नाक्यावर स्थानिक वाहनांना सूट मिळण्याबाबत होणार स्टिकरचे वाटप

एमपीसी न्यूज - सोमाटणे टोल नाक्यावर (Somatane Toll Naka) स्थानिक वाहनांना सूट मिळण्यासाठी येत्या 15 दिवसात स्टिकर वाटप केले जाणार आहेत. सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेऊन सोमाटणे येथील टोलनाका बंद करण्याच्या मागणीचा विषय राज्याच्या कॅबिनेटपर्यंत…

Talegaon News : सोमाटणे टोल नाका बंद करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय नेते एकत्र; 10 एप्रिल रोजी…

एमपीसी न्यूज - जुना पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोल नाका अनधिकृत असून आयआरबीने टोलनाका त्वरित बंद करावा, अशी मागणी करत तळेगाव दाभाडे शहर परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र आले आहेत. टोलनाका बंद करण्याबाबत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी…