Browsing Tag

some patients infected with caries

Pune News : कोरोनाची वाढीव बिले देणाऱ्या दोषी रुग्णालयांना नोटीस ; महापालिकेचा दणका !

अकरा बिलांची एकुण रक्कम 38 लाख 92 हजार 354 रुपये इतकी हाेती. राज्य सरकारच्या नियमावलीनुसार या बिलांची एकुण रक्कम 26 लाख 39 हजार 223 रुपये इतकी आली. वाढीव रक्कम संबंधित रुग्णांना परत द्या असे आदेश महापािलकेने रुग्णालयांना दिले हाेते.