Browsing Tag

son

Vadgaon Maval : ‘लोकल’खाली सापडून मूकबधिर महिलेचा मृत्यू; तर, सुदैवाने 4 वर्षाचा मुलागा…

एमपीसी न्यूज - पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर 'लोकल'खाली सापडून मूकबधिर महिलेचा जागीच मृत्यू झाला तर, सुदैवाने 4 वर्षाच्या मुलाचा जीव वाचला. ही घटना मंगळवार (दि.11) दुपारी 12.57 वाजता कान्हे (ता.मावळ) रेल्वे स्टेशनजवळ घडली.रेखा प्रकाश…

Nigdi : दारुला पैसे न दिल्याने आईवर कोयता उगारणाऱ्या मुलावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून आईवर कोयता उगारणाऱ्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 21) सायंकाळी अजंठानगर, चिंचवड येथे घडली.सविता माणिक पोळ (वय 45, रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी…

Chakan : मायलेकरांचा एकत्रित आत्महत्येचा प्रयत्न; मुलाचा मृत्यू; आईची प्रकृती गंभीर

एमपीसी न्यूज - काळूस ( ता. खेड, जि.पुणे) येथील जाचक वस्तीवरील मायलेकरांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विषारी औषध प्राशन केल्यानंतर लगेचच मुलाने राहत असलेल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार…

Chinchwad : बेकायदेशीरपणे हॉस्टेलमध्ये घुसून पिता-पुत्राला मारहाण; चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - चार जणांनी बेकायदेशीरपणे हॉस्टेलमध्ये प्रवेश करून मुलगा आणि त्याच्या वडिलांना शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 27) पहाटे साडेतीनच्या सुमारास आकुर्डी रेल्वे…

Nigdi : कोयत्याने मारहाण करणाऱ्या पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घरातील किरकोळ कारणावरून पत्नीला व मुलाला मारहाण करणाऱ्या पतीवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार चिंचवडमधील संभाजीनगर परिसारत शनिवारी (दि. 14) सकाळी नऊ ते दुपारी दोनच्या दरम्यान घडला.कोमल रवींद्र…

Chinchwad: बापलेकाकडून तरुणावर प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - माझ्या बहिणीचे लग्न का जमू देत नाही?, असे म्हणत बापलेकाने एका तरुणावर खूनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. 19) शंकरनगर, चिंचवड येथे घडली.रतन सोपान आवळे (वय 27, रा. चिंचवड) असे खूनी हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे.…

Nigdi : दारू पिण्याचा जाब विचारणाऱ्या वडिलांवर कोयत्याने वार; मुलगा अटकेत

एमपीसी न्यूज - मुलगा दारू पिऊन आल्याने वडिलांनी त्याला दारू पिण्याचा जाब विचारला. यावरून चिडलेल्या मुलाने वडिलांवर कोयत्याने वार केले. तसेच दगडाने मारले. ही घटना शुक्रवारी (दि. 1) रात्री यमुनानगर निगडी येथे घडली.मारुती लक्ष्‍मण कोळी (वय…

Dapodi : आई-वडिलांचा सांभाळ न करता त्यांना मारहाण करणा-या मुलावर गुन्हा

एमपीसी न्यूज - वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ न करता त्यांना वेळोवेळी मारहाण करणा-या मुलावर आईने पोलिसात गुन्हा नोंदवला. ही घटना सोमवारी (दि. 1) दुपारी एकच्या सुमारास जयभीमनगर, दापोडी येथे घडली.विकी रामचंद्र मारी (वय 38, रा. जयभीमनगर, दापोडी)…