Browsing Tag

spare part

Chakan Crime : चालकाला चाकूचा धाक दाखवून कंटेनर पळवला

एमपीसी न्यूज - एका कंपनीतून भरलेला माल दुस-या कंपनीत रिकामा करण्यासाठी जात असलेल्या कंटेनर चालकाला चाकूचा धाक दाखवून चार जणांनी मिळून आठ लाखांच्या कंटेनर मधील माल जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 21) रात्री अकरा वाजता खेड…