Browsing Tag

Speaker’s car was removed

Pimpri: विषय समित्या बरखास्त ! सभापतींच्या मोटारी काढल्या, केबीनवरील पाट्या उतरविल्या

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि कला, क्रीडा, सांस्कृतीक चार विषय समित्या कार्यकाळ संपल्याने या समित्या आज (सोमवारी) बरखास्त झाल्या आहेत. त्यामुळे सभापतींच्या दिमतीला असलेल्या मोटारी नगरसचिव…