Browsing Tag

Special campaign of

Pune News : सहकारी गृहनिर्माण संस्थांना जमिनीचे हक्क मिळवून देण्यासाठी सहकार विभागाची विशेष मोहीम

गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या मालमत्तेचे मानीव अभिहस्तांतरण प्राप्त होण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून एक जानेवारी ते 15 जानेवारी 2021 या कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.