Shri Krishna Janmashtami: माखनचोर, नंदकिशोर, मनमोहन, घनश्याम…
एमपीसी न्यूज - आज (दि.11) श्रीकृष्णजन्माष्टमी नटखट नंदलाल, गोपींचा कान्हा, अर्जुनाचा सखा, द्रौपदीचा जिवलग बंधू, ते गीता सांगणा-या भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस. संपूर्ण भारतात जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कृष्णाचे वास्तव्य…