Browsing Tag

Speech

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी राष्ट्राला संबोधित करणार

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी देशभर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत उद्या ( मंगळवारी) संपणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 10  वाजता देशातील जनतेसोबत संवाद साधणार आहेत.भारतात कोरोनाच्या…