Browsing Tag

speed

Moshi : दुचाकीच्या धडकेत रस्त्यावर झाडू मारत असलेली कामगार महिला जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने रस्त्यावर झाडू मारत असलेल्या कामगार महिलेला धडक दिली. यामध्ये महिलेला गंभीर दुखापत झाली. ही घटना शनिवारी (दि. 28) सकाळी पावणेनऊच्या सुमारास आदर्शनगर मोशी येथे घडली.रमा प्रेमचंद नरवडे (वय 40,…