Browsing Tag

speedy tempo dashed two-wheeler

Wakad: भरधाव टेम्पोच्या धडकेत दोघे जखमी

एमपीसी न्यूज- भरधाव जाणाऱ्या टेम्पोने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि.14) रात्री मुंबई बंगलोर महामार्गावर वाकड येथे घडली.विशाल सिताराम कस्पटे (वय 34, रा. कस्पटे वस्ती, वाकड) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव…