Bhosari : विद्यार्थ्यांचे आदर्श भविष्य घडवणारी भोसरी येथील एस पी जी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल
एमपीसी न्यूज- शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक हळवा कोपरा असतो. आपल्याला शाळा घडवते, शाळा वाढवते, जोपासतेसुद्धा. लहानथोर प्रत्येकाच्या मनात शाळेच्या आठवणी कायम ताज्या असतात. सध्याच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या जगात सर्व सोयींनी सुसज्ज…