Browsing Tag

spitting in a public place

Pune : सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास जागेवरच एक हजार रुपयाचा दंड

एमपीसी न्यूज - पुण्यात कोरोनाचे संकट गंभीर होत असल्याने प्रशासनातर्फे कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. यापुढे रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळल्यास संबंधितांवर जागेवरच एक हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. ही कारवाई करण्यासाठी…