Browsing Tag

Spitting on streets

Pimpri: रस्त्यावर थुंकणे, मास्कविना फिरणाऱ्यांवर आजपासून गुन्हे दाखल करणार-आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. ती संख्या कमी व्हायला पाहिजे. रस्त्यावर थुंकणारे, मास्कविना फिरणारे आणि लॉकडाऊन नियमांचा उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आजपासून गुन्हे दाखल केले जाणार आहेत,…