Browsing Tag

sport

Mumbai news: राज्याच्या क्रीडा धोरणात लवकरच सुधारणा करणार -उपमुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या राज्यातील गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट संधी मिळण्याचा मार्ग अधिक सोपा व्हावा. शासकीय सेवेत आल्यानंतर खेळाडूंना खेळावर लक्ष केंद्रित करता यावे. या खेळाडूंच्या गुणवत्तेचा उपयोग…

Novak Tested Positive : प्रसिद्ध टेनिसपटू नोव्हाक जोकोविच आणि त्याची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह 

एमपीसी न्यूज - प्रसिद्ध टेनिसपटू  नोव्हाक जोकोविच आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. नोव्हाकने स्वतः याबाबत  माहिती दिली आहे.ANI या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हाक जोकोविचने याबाबत अधिकृत माहिती…

Hima Das : राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी हिमा दासच्या नावाची शिफारस

एमपीसी न्यूज - भारताची आघाडीची महिला धावपटू हिमा दासची यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. आसाम सरकारने यंदाच्या वर्षासाठी हिमा दासचं नाव पाठवलं आहे. आसाम क्रीडा विभागाचे सचिव दुलाल चंद्र दास यांनी हिमाच्या…

Shahid Afridi Test Positive : पाकिस्तानी क्रिकेटर ‘शाहिद आफ्रिदी’ला कोरोनाची बाधा

एमपीसी न्यूज - पाकिस्तान क्रिकेट संघांचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याला कोरोनाची लागन झाली आहे. शाहिद आफ्रिदीने याबाबत ट्विट करत त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे.'बीबीसी'ने याबाबतचे वृत्त दिले आहे.  शाहिद…

Yuvraj Singh : सोशल मीडियावर का होतंय हॅशटॅग ‘मिस यू युव्ही ट्रेन्डिंग’?

एमपीसी न्यूज - भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला असून त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर हॅशटॅग 'मिस यु युव्ही' वापरत त्याची आठवण काढली आहे.भारतीय संघाचा मधल्या फळीचा आधारस्थान असलेल्या युवराज सिंग…

Virat Kohli : लॉकडाऊनमध्येही कोहली मालामाल, केली ‘एवढ्या कोटींची’ कमाई

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्यांवर परिणाम झाले, काही उद्योगधंदे बुडाले. गेल्या अडीच महिन्यांपासून क्रीडाविश्वही शांत असल्याने अनेक खेळाडूंनाही आर्थिक चणचण जाणवत आहे, मात्र, अशा परिस्थितीतही 'टीम इंडिया'चा कर्णधार विराट…

Mumbai : व्हीव्हीएस लक्ष्मणने शेअर केलेला दिव्यांग क्रिकेटपटूंचा हा व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?

एमपीसी न्यूज - भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 हजारहून अधिक धावा करणाऱ्या व्हीव्हीएस लक्ष्मणने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत द्विव्यांग क्रिकेटपटू सराव करताना तसेच सामने खेळताना दिसत आहेत.  'व्यक्तीची…

Mohali: 3 ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते महान हॉकीपटू बलबीर सिंग यांचं निधन

एमपीसी न्यूज- गेल्या दोन आठवड्यांपासून विविध आजारांशी झुंज देणारे तीन ऑलिम्पिक सुवर्णपदकाचे मानकरी बलबीर सिंग सिनिअर यांचे आज (सोमवारी) निधन झाले. ते 95 वर्षाचे होते. दीर्घ काळ आजारी असणाऱ्या सिंग यांना मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात…