Browsing Tag

sport

London : “डकवर्थ लुइस” प्रणालीचे जनक टोनी लुइस यांचे निधन

एमपीसी न्यूज - क्रिकेटमधील डकवर्थ लुइस प्रणालीचे जनक टोनी लुइस (78) यांचे बुधवारी लंडन येथे निधन झाले. टोनी यांनी गणितज्ञ फ्रँक डकवर्थ यांच्यासोबत डकवर्थ लुइस पद्धत 1997 मध्ये अमलात आणली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 1999 मध्ये…

Pimpri : बास्केट बॉल आणि टेनिस कोर्ट मैदाने सुरु करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - महानगरपालिकेकडून सेक्टर नंबर ९ स्पाईन रोड बास्केट बॉल आणि सेक्टर नंबर ४ येथील टेनिस कोर्ट मैदाने खेळाडूंना अद्याप खेळण्यासाठी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अशी मैदाने लवकरात लवकर सुरु करण्यात यावी, अशी नागरिकांच्या वतीने मागणी…

Nigdi : शालेय जिल्हास्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत सिटी प्राईडने पटकावले अजिंक्यपद

एमपीसी न्यूज- शालेय जिल्हास्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलींच्या गटात निगडीच्या सिटी प्राईड संघाने शनिवारी अजिक्यपद पटकावले. जयहिंद हायस्कुलला उपविजेतेपद तर इंदिरा नॅशनल वाकडचा संघाला तृतीय क्रमांक मिळाला.अंतिम सामन्यात सिटी…

Chinchwad : स्टार आर्चर्स अकॅडमीतर्फे धनुर्विद्या स्पर्धेत 150 शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज- स्टार आर्चर्स अकॅडमीतर्फे दुसऱ्या जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत 50 हुन अधिक शाळेमधून 150 शालेय खेळाडूंनी सहभाग घेतला. ही स्पर्धा चिंचवड येथील ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल येथे घेण्यात आली.…

Pimpri: अण्णासाहेब मगर स्टेडियमचे अद्यावत सुविधांसह नूतनीकरण करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - औद्योगिकनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची क्रीडानगरी म्हणून ओळख व्हावी. विविध खेळांमध्ये स्थानिक खेळाडूंना संधी मिळावी. यासाठी महापालिकेतर्फे नेहरुनगर येथे अण्णासाहेब मगर स्टेडियमची उभारणी करण्यात आली. तथापि,…

Pune : एम ए रंगूनवाला बॅडमिंटन लीग 2018 चे उदघाटन

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आयोजित 'एम ए रंगूनवाला बॅडमिंटन लीग 2018 ' चे उदघाटन सोमवारी (दि. 6) राज्य स्तरीय बॅडमिंटनपटू सुधांशु मेडसीकर यांच्या हस्ते झाले.…

Pimpri : टाटा मोटर्स कमर्शिअल व्हेईकल्सने भारतीय कुस्ती महासंघासोबत भागिदारी करत कुस्ती…

एमपीसी न्यूज - टाटा मोटर्स आपल्या समुहाच्या वारशाशी सुसंगती राखत सातत्याने खेळाला प्रोत्साहन देत आली आहे. देशातील तसेच परदेशातील क्रीडा प्रतिमेला प्रोत्साहन देत आली आहे. हीच परंपरा कायम राखत, टाटा मोटर्सच्या कमर्शियल व्हेईकल्स बिझनेस…

Talegaon Dabhade : माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी ‘इंद्रायणी…

एमपीसी न्यूज- माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त तळेगाव दाभाडे येथे 'इंद्रायणी मॅरेथॉन 2018' या स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाटन शुक्रवारी (दि. 10) सकाळी आठ वाजता मारुती मंदिर येथे होणार आहे.…

Pimpri : पराग पाटील एशिया पॅसिफिक मास्टर गेम्ससाठी प्रतिकूल परिस्थितीतही तयार

एमपीसी न्यूज - एशिया पॅसिफिक मास्टर गेम्स येत्या 7 ते 15 सप्टेंबर 2018 दरम्यान मलेशियामधील पेनांग येथे होणार आहेत. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवडमधील आंतरराष्ट्रीय प्रौढ खेळाडू पराग पाटील यांची जोरदार तयारी सुरु आहे. आजवर…