Browsing Tag

sports news in marathi

Anushka Sharma, Virat Kohli announce pregnancy: ‘विराट दाजी’ आता…

एमपीसी न्यूज - करिनाच्या प्रेगन्सीची बातमी समोर येते ना येते तोच आणखी एका सुपरस्टारच्या प्रेगन्सीची गोड बातमी समोर आली आहे. 'विरुष्का' म्हणजे क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.…

Eng Vs Pak: पावसाच्या व्यत्ययामुळे पाकिस्तान आणि इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना अनिर्णित

एमपीसी न्यूज - इंग्लंड आणि पाकिस्तान मधील तिस-या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे पहिली दोन सत्रे वाया गेली. अखेरच्या सत्रात काही षटकांचा खेळ झाला. परंतु, अखेरच्या सत्रात निकाल लागणं अशक्य असल्याचं लक्षात येताच दोन्ही…

Eng Vs Pak: कसोटी क्रिकेटमध्ये 600 बळी घेणारा जेम्स अँडरसन ठरला पहिला जलदगती गोलंदाज

एमपीसी न्यूज - पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी इंग्लंडचा अनुभवी जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने अखेरीस विक्रमाला गवसणी घातली आहे. पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीला माघारी धाडत अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये 600 बळींचा टप्पा…

Usain Bolt Test Positive : जगातील सर्वोत्तम धावपटू उसेन बोल्टला कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - जगातील सर्वोत्तम धावपटू उसेन बोल्ट याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जमैकाच्या या धावपटूने स्वत:ला बाधा झाल्याचे आपल्या ट्विटर हॅडलवरून सांगितले असून तो सध्या होम क्वारंटाइन आहे.बोल्टने नुकताच त्याचा 34वा वाढदिवस…

ICC Test Ranking: आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट दुसऱ्या तर बाबर आझम पाचव्या स्थानावर

एमपीसी न्यूज - आयसीसीने कसोटी क्रमवारीची ताजी यादी जाहीर केली. या यादीत भारतीय कर्णधार विराट कोहली हा दुस-या स्थानावर आहे तर पाकिस्तानच्या बाबर आझमला टॉप फाईव्ह मध्ये स्थान मिळाले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला एका स्थानाने…

Arjun Award: इशांत शर्मासह 29 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

एमपीसी न्यूज - गोलंदाज इशांत शर्मासह 29 खेळाडूंची यंदाच्या अर्जुन पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात आलेली आहे. क्रीडा मंत्रालयाच्या समितीने मंगळवारी झालेल्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब केलं आहे.इशांत शर्मासह या यादीत तिरंदाज अतानु दास,…

Cricket Update: मी तुमचा कर्णधार होतो, तुम्ही माझे कर्णधार नव्हता; जावेद मियाँदाद यांची इम्रान खान…

एमपीसी न्यूज - पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू जावेद मियाँदाद यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान इम्रान खान यांना फटकारलं आहे. पाकिस्तान क्रिकेटची सध्या झालेली वाईट परिस्थिती इम्रान खान यांच्यामुळे झालेली आहे, असा आरोप मियाँदाद…

MS Dhoni Retires: तो आला, त्यानं पाहिलं आणि…… त्यानं जिंकलं !

एमपीसी न्यूज - 2007 साली ट्वेन्टी ट्वेन्टीचा पहिला विश्वचषक, 2011 सालचा एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी आयसीसीच्या तीनही मानाच्या स्पर्धा जिंकून देणारा धोनी हा भारताचा एकमेव कर्णधार ठरला. स्वातंत्र्यदिनाच्या संध्येला टीम…

Mumbai News: महेंद्रसिंह धोनीने क्रिकेट रसिकांना दिलेला आनंद विसरता येणार नाही- उपमुख्यमंत्री अजित…

एमपीसी न्यूज - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी संपूर्ण कारकीर्दीत त्यांने कोट्यवधी क्रिकेट रसिकांना दिलेला आनंद विसरता येणार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित…

IPL 2020: राजस्थान रॉयल्सच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाला कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - आयपीएलची सुरवात होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्ससाठी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. टीमचे क्षेत्ररक्षण कोच दिशांत याज्ञिक यांना कोरोनाची लागण झाली आहे.राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरून याबाबत माहिती देण्यात…