Browsing Tag

sports news

PAK vs NZ : पाकिस्तानचा अंतिम सामन्यात प्रवेश

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) पाकिस्तानचा संघ म्हणजे जितका बेभरवशाचा,तितकाच धोकादायक असे क्रिकेट जगतात नेहमीच म्हटले जाते, (PAK vs NZ) त्याचीच प्रचिती देताना आज न्यूझीलंड संघाला सात गडी राखुन नमवत अंतीमफेरीत प्रवेश करत आपल्यावर झालेल्या…

IND vs Bangladesh : बांगलादेशला पाच धावांनी पराभूत करत भारताने मिळवला चित्तथरारक विजय

एमपीसी न्यूज - (विवेक कुलकर्णी) उपांत्यफेरीतली आपली जागा पक्की करण्यासाठी विजयाची तीव्र गरज असलेल्या भारतीय संघाने बांगलादेशचा (IND vs Bangladesh) पाच धावांनी पराभव करत उपांत्य फेरीतले आपले स्थान जवळजवळ पक्के केले आहे. या विजयासह भारत…

IND vs SA : दक्षिण आफ्रिका संघाने रोखला भारतीय संघाचा विजयरथ

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) आधी मजबूत पाकिस्तान संघाला रोमहर्षक सामन्यात नमवल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही सफाईदार विजय मिळवून अंकतालिकेत प्रथम क्रमांकावर विराजमान असलेल्या भारतीय संघाला आज मात्र दक्षिण आफ्रिका संघाने (IND vs SA) पाच…

IND vs NED : सलग दुसऱ्या विजयासह भारतीय संघ आपल्या गटात प्रथम

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघावर मिळवलेल्या चित्तथरारक विजयाने कमालीचा आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय संघाने नेदरलँड संघाला (IND vs NED) आज 56 धावांनी पराभूत करत आपले विजयी अभियान चालूच…

IND vs NED : कोहली ,सूर्यकुमार ,रोहीत मुळे भारताने नेदरलँड पुढे ठेवले मोठे लक्ष्य

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघावर मिळवलेल्या चित्तथरारक विजयाने कमालीचा आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय संघाने नेदरलँड संघापुढे 180 धावांचे कठीण लक्ष्य ठेवले आहे.सिडने येथे झालेल्या आजच्या…

Rollball competition : महाराष्ट्र संघ दुहेरी मुकुटाचा मानकरी 

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राच्या मुलांनी उत्तर प्रदेश संघाला तर मुलींनी राजस्थान संघाला पराभूत करताना महाराष्ट्र रोलबॉल संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या फेडरेशन चषक रोलबॉल (Rollball competition) स्पर्धेत दुहेरी…

Hockey Tournament : 16 वर्षांखालील हॉकी स्पर्धा, गतविजेत्या सेल अकादमीला सुखजीवन संघाने बरोबरीत…

एमपीसी न्यूज : येथे सुरु असलेल्या एसएनबीपी 16 वर्षांखालील मुलांच्या अखिल भारतीय स्तरावरील हॉकी स्पर्धेत गतविजेत्या सेल हॉकी अकादमी संघाला (Hockey Tournament) रविवारी झालेल्या सामन्यात सुखजीवन स्पोर्टस अकादमी संघाने 3-3 असे बरोबरीत…

SNBP Hockey Tournament : एसएनबीपी हॉकी स्पर्धेत 15 राज्यांचा विक्रमी सहभाग

एमपीसी न्यूज : अखिल भारतीय स्तरावर होणाऱ्या 6 व्या एसएनबीपी स्पर्धेत या वेळी प्रथमच विक्रमी 15 राज्यांचा सहभाग असणार आहे. तळागाळापर्यंत हॉकीचा प्रसार करण्यासाठी 2016 पासून एस. ई. सोसायटीच्या एसएनबीपी संस्थेने या स्पर्धेला सुरुवात केली.…

Pune News : बालेवाडी येथे रविवारी भरणार पुणे पॅरा जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका व पॅरा टार्गेट शुटींग असोसिएशन यांच्यावतीने रविवार (दि.18) ते 22 सप्टेंबर या कालावधित दिव्यांग खेळाडूंसाठी पुणे पॅरा जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा 2022-23 यांचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा श्री…

Spartan Monsoon League’ : सॅफरॉन क्रिकेट क्लब, रायझिंग स्टार्स क्लब संघांचा पाचवा विजय

एमपीसी न्यूज - स्पार्टन क्रिकेट क्लबतर्फे आयोजित दुसर्‍या ‘स्पार्टन मॉन्सून लीग’ अजिंक्यपद टी- 20 क्रिकेट स्पर्धेत सॅफरॉन क्रिकेट क्लब आणि रायझिंग स्टार्स क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून पाचव्या विजयाची नोंद केली.…