Browsing Tag

spot nifty price

NSE Shut Down : तांत्रिक बिघाडामुळे ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’चं काम बंद

लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. या सर्व परिस्थितीत 11.40 वाजता सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत आणि प्रणाली पूर्ववत होताच पुन्हा सुरू करण्यात येईल, असं एनएसईने स्पष्ट केलं आहे.