Browsing Tag

spouse

Nigdi : लग्नात मानपान न केल्यावरून विवाहितेचा छळ; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - विवाहितेच्या आई-वडिलांनी सासरच्या लोकांचा लग्नात मानपान केला नाही. तसेच सासरच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. या कारणावरून विवाहितेचा छळ केला. याबाबत चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना निगडी प्राधिकरण येथे घडली.…