Browsing Tag

Sri Ganesha Temple

Chakan : कडाचीवाडी येथील श्री गणेश मंदिरात माघी गणेश जयंती निमित्त गर्दी

एमपीसी न्यूज : चाकण जवळील कडाचीवाडी (Chakan) येथील श्री गणेश मंदिरात माघी गणेश जयंती निमित्त गणपती दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्री गणेश जयंती निमित्त सकाळी 7 ते 9 श्रींचा अभिषेक करण्यात आला.सकाळी 9:30 ते 11:30 या वेळेत…