Browsing Tag

SSC Result 2020

Talegaon dabhade: शालांत परीक्षेत मिळविलेल्या उज्ज्वल यशाबद्दल मुलींचा सत्कार पतसंस्थेकडून!

एमपीसी न्यूज - पै. विश्वनाथराव भेगडे प्रतिष्ठान संचलित पैलवान विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने यंदाच्या माध्यमिक शालांत परीक्षेत सह्याद्री इंग्लिश स्कूलमधील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थींनींचा सत्कार माजी…

Talegaon : यशस्वी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ‘शाळा विद्यार्थ्यांच्या घरी’; परांजपे…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील अ‍ॅड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर शाळेच्या माध्यमिक शालांत परीक्षेत (इयत्ता दहावी) यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रतिवर्षी समारंभपूर्वक सत्कार केले जातात. यावर्षी कोरोनाच्या या अपवादात्मक…

Talegaon dabhade : स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचा निकाल 100 टक्के, सहा वर्षांची परंपरा कायम

एमपीसी न्यूज - श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल च्या दहावीचा निकाल 100 टक्के लागला असून विद्यालयाने मागील सहा वर्षांची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातून एकूण 38 विद्यार्थी मार्च 2020 च्या…

Nigdi : ज्ञानप्रबोधिनी विद्यालयातील कनक महात्मा हिला 100 टक्के, विद्यालयाचा निकालही 100 टक्के

एमपीसी न्यूज - माध्यमिक शालान्त परीक्षा इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर झाला. या परिक्षेत निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयात शिकणारी कनक योगेश महात्मा हिला दहावीच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळाले असून विद्यालयात ती प्रथम आली आहे. …

Talegaon Dabhade: मावळ तालुक्यात पहिले तीनही विद्यार्थी सरस्वती विद्या मंदिरचेच…!

एमपीसी न्यूज - यंदा मार्च 2020मध्ये  घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत सरस्वती विद्या मंदिर, तळेगांव दाभाडेचे 100 विद्यार्थी सहभागी झाले होते. शाळेचा निकाल 100% लागला असून निरंजन मंदार थिटे हा विद्यार्थी 98. 60% गुण मिळवून शाळेत व मावळ…

Pune : पी ए इनामदार एज्युकेशन ट्रस्टच्या  तिन्ही शाळांचा शंभर टक्के  निकाल 

एमपीसी न्यूज - पी ए इनामदार एज्युकेशन ट्रस्टच्या वडगाव शेरी येथील तिन्ही शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के  लागला आहे.लेडी तेहरुन्निसा इनामदार इंग्लिश मिडीयम हायस्कुल मध्ये दिव्या संदीप गावडे हिने 87 टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.…

SSC Result 2020 Declared: यावर्षीही मुलीच अव्वल, राज्याचा निकाल 95.30 टक्के

एमपीसी न्यूज- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा बहुप्रतीक्षीत निकाल अखेर जाहीर झाला आहे. एकूण 95.30 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण बोर्डाची टक्केवारी…