Browsing Tag

SSC students

Chinchwad : दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज - मोहननगर येथे श्री साईनाथ तरुण मंडळ व गणेश लंगोटे मित्र परिवार यांचा वतीने करिअर मार्गदर्शन व दहावी अणि बारावीच्या गु णवंत विद्यार्थीयांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे चार्टर्ड अकौंटंट, अभियंता झालेल्या गृहिणींचा विशेष…

Pimpri: संदीप वाघेरे युवा मंचातर्फे गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप

एमपीसी न्यूज - संदीप वाघेरे युवा मंचातर्फे प्रभाग क्रमांक 21 मधील सुमारे तीन हजार गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते दहावीत 95.20 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेला प्रथमेश लोहार,…

Chinchwad : दहावी बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा नगरसेविका मीनल यादव यांच्यातर्फे सत्कार

एमपीसी न्यूज- युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे व शिवसेनेच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (दि. 20) शिवसेना नगरसेविका मीनल यादव यांच्या वतीने 10 वी व ‍12 वीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला.मोहननगर येथील…

Pimpri : दहावीच्या परीक्षेला शांततेत प्रारंभ

एमपीसी न्यूज - विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून शांततेत सुरुवात झाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंडळातर्फे सर्व…

Talegaon Dabhade : एसएससीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

एमपीसी न्यूज- आजपासून राज्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. मावळ तालुका शिक्षकेतर संघटना व नवीन समर्थ विद्यालय शालेय समितीच्या वतीने एस एस सी परीक्षेसाठी नवीन समर्थ विद्यालय या उप केंद्रातील विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन…

Talegaon Dabhade : तळेगाव नगरपरिषद शाळेतील 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण समितीच्या शाळा क्रमांक 2 व 6 च्या इयत्ता 10 वी च्या मुलांचा निरोप समारंभ बुधवारी (दि. २७) पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षण समितीतर्फ़े रायटिंग पॅड व कंपास बॉक्स देण्यात आले.यावेळी…

Akurdi : उर्दू माध्यमिक विद्यालयातील 350 विद्यार्थ्यांनी घेतला कार्यशाळेचा लाभ

एमपीसी न्यूज - 'बीना एज्युकेशन ट्रस्ट'तर्फे पिंपरी चिंचवड परिसरातील उर्दू माध्यमिक शाळांमधील 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पिंपरी-चिंचवड शिक्षण मंडळाचे शिक्षण…