Browsing Tag

ST bus Driver

Pune : प्रवाशांच्या सतर्कतेमुळे पुन्हा एकदा ‘संतोष माने’ होण्याची घटना टळली

एमपीसी न्यूज- प्रवाशांच्या सतर्कतेमुळे पुण्यात पुन्हा एकदा संतोष माने होण्याची घटना टळली. शिवाजीनगर एसटी बसस्थानकात बुधवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. साप्ताहिक सुट्टी असतानाही एका एसटी बस चालकाने मद्याच्या नशेत बस चालवून…