BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

ST BUS

Bhosari : दाट धुक्यामुळे एसटी बस ट्रकवर आदळली ; कंडक्टरचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज- रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकवर भरधाव वेगातील एसटी बस धडकल्यामुळे एसटीबस कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 20) पहाटे पुणे- नाशिक महामार्गावर भोसरी पोलीस ठाण्यासमोर घडला. पहाटेच्या वेळेस दाट धुक्यामुळे हा…

Pune : हृदय विकारांमुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण टाळण्यासाठी महापालिका 2,70,00,000 रुपयांचे ट्रेनिंग…

एमपीसी न्यूज - हृदय विकारांमुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण टाळण्यासाठी पुणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे. 2 कोटी 70 लाख रुपये किमतीची ट्रेनिंग किट घ्यायला स्थायी समितीने आज मंजुरी दिली, अशी माहिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी दिली.अगदी…

Mumbai : विमानतळावरून थेट पुण्याला वातानुकूलित एसटीबस धावणार ?

एमपीसी न्यूज- आता मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर पुण्याला जाण्यासाठी काळजी करण्याची गरज नाही. या प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच बोरिवली ते पुणे व्हाया मुंबई विमानतळ अशी वातानुकूलित सेवा देण्याचा विचार एसटी महामंडळाकडून केला जात आहे. या संदर्भात…

Pimpri : दिवाळीनिमित्त वल्लभनगर आगारातून जादा एसटी बस सुरु

एमपीसी न्यूज- दिवाळीनिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या पिंपरी वल्लभनगर आगारामधून महाराष्ट्राच्या विविध भागात जाण्यासाठी जादा एसटी बस सोडण्यात आल्या आहेत. त्यासाठी आरक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अशी माहिती आगार प्रशासनाने दिली आहे.…

Pune : पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक ; एसटीचा चालक आणि वाहक ठार

एमपीसी न्यूज- टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या एसटीला भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिली. यामध्ये एसटी चालक आणि वाहकाचा मृत्यू झाला. तर, पाच प्रवासीही जखमी झाले आहेत. मंगळवारी (दि. 14) पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबई-…

Pune : मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ‘शिवनेरी’, ‘अश्वमेध’ च्या तिकीट दारात…

एमपीसी न्यूज - मुंबई -पुणे मार्गावर धावणारी, एसटीची प्रतिष्ठीत सेवा म्हणून नावल्लौकीक असलेल्या 'शिवनेरी' व 'अश्वमेध' या बसेसच्या तिकीट दरात 80 ते 120 रुपयापर्यंत भरघोस कपात करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष…