Browsing Tag

ST Conductor

Bhosari: ओळखपत्र मागितल्याने वाहकाच्या तोंडावर मारले ठोसे

एमपीसी न्यूज - ज्येष्ठ नागरिकाकडे जन्मतारखेचे ओळखपत्र मागितले. ओळखपत्र न दिल्याने एसटी वाहकाने ज्येष्ठाला पूर्ण तिकीट दिले. त्यामुळे चिडलेल्या ज्येष्ठाने वाहकाच्या तोंडावर ठोसे मारले. तसेच तिकीट मशीन हिसकावून घेऊन आपटली. हा प्रकार बुधवारी…