Browsing Tag

stabbed him

Kothrud Crime News : डहाणूकर कॉलनीत ऑफिसमध्ये जाऊन पतीेने केला पत्नीचा खून

एमपीसी न्यूज - पुण्याच्या कोथरूड परिसरातील डहाणूकर कॉलनीत आज दुपारच्या सुमारास किरकोळ कारणावरून पतीने पत्नीचा चाकूने वार करून खून केला.आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पत्नी काम करत असलेल्या ऑफिसमध्ये जाऊन पतीने…