Browsing Tag

Stabbed Mama for asking her to make chapatis; Niece arrested

Chakan News : चपात्या बनविण्यास सांगितल्याच्या कारणावरून मामावर चाकूने वार; भाच्याला अटक

एमपीसी न्यूज - मामाने भाच्याला चपात्या बनविण्यास सांगितले. या कारणावरून भाच्याने कांदा कापण्याच्या चाकूने मामावर वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 4) रात्री अमृतनगर, मेदनकरवाडी येथे घडली. पोलिसांनी भाच्याला अटक केली आहे.सचिन विलास देसाई…