Browsing Tag

staff

Maval News : आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने देहु कोविड केअर सेंटरला फळे वाटप

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने 'मदत नव्हे कर्तव्य' उपक्रमाअंतर्गत देहू येथील कोविड केअर केअर सेंटर मधील कोरोना रुग्ण व वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर्स, कर्मचारी यांना फळे वाटप करण्यात आली.यावेळी प्रा.…

Pune : रोहित पवारांचा ससूनमधील कोरोनाशी लढा देणाऱ्या डॉक्टर, रुग्णांशी संवाद

एमपीसी न्यूज - कोरोनामुळे पुणे आणि मुंबईतील परिस्थिती चिंताजनक बनली आहे.वाढती रुग्णसंख्या आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनस्तरावर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.27 ) राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत-जामखेडचे आमदार…

Pimpri: गर्दीच्या नियंत्रणासाठी महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना उद्यापासून ’50-50′…

एमपीसी न्यूज - कोरोनाचा संसर्ग होवू नये, गर्दी नियंत्रणात असावी यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेत उद्या (शुक्रवार) पासून 50 टक्केच कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत असतील. 31 मार्चपर्यंत आळीपाळीने कर्मचाऱ्यांनी महापालिकेत उपस्थित रहावे, असे आदेश…

Pimpri: कोरोना; ‘वर्क फ्रॉम होम’ कितपत शक्य?

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून आयटी कंपन्यांसह विविध आस्थपनातील कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची मूभा देण्यास सांगितले जात आहे. पण, सर्वच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात 'वर्क फ्रॉम होम' अशक्य…

Pimpri: फायर ब्रिगेडमध्ये वाहने आणि उपकरणे दुरूस्तीसाठी नेमणार मानधनावर कर्मचारी!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका (फायर ब्रिगेड) अग्निशामक दलामध्ये वाहने आणि उपकरणे दुरूस्ती करण्यासाठी तांत्रिक कर्मचा-यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना एकत्रित मानधन दिले जाणार आहे.अग्निशामक विभाग हा पिंपरी-चिंचवड…

Pimpri : प्लॅस्टिक तपासणी करणाऱ्या ‘आरोग्य’ विभागाच्या कर्मचा-यांना डांबून…

एमपीसी न्यूज - बंदी असलेले प्लॅस्टिक तपासणीसाठी गेलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांना पिता-पुत्राने दुकानात डांबून ठेऊन धक्काबुक्की केली. याप्रकरणी पिता-पुत्रावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 27…

Pimpri : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कर्मचा-यांचा तीन महिन्यांचा पगार रखडला!

एमपीसी न्यूज - प्रशासकीय प्रक्रियांना होणा-या दिरंगाईमुळे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पोलीस कर्मचा-यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या दफ्तर दिरंगाईमुळे पोलिस कर्मचारी आता हवालदिल झाले आहेत.…