Browsing Tag

staggering 200 corona patients

Pune : अरे बापरे ! 16 तासांत कोरोनाचे तब्बल 200 रुग्ण

एमपीसी न्यूज - पुणेकरांवरील कोरोनाचे संकट काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. गुरुवारी ( दि. ३०) 16 तासांत म्हणजे दुपारी 4 पर्यंत कोरोनाचे तब्बल 200 रुग्ण आढळून आले. त्यांनतर आणखी कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीती आहे. हा आकडा आतापर्यंतचा…