Browsing Tag

Standing Committee Chairman Santosh Londhe

Pimpri news: शहरात रविवारी ‘रिव्हर सायक्लोथॉन’, 5 हजार सायकलस्वार होणार सहभागी

10 किमी आणि 25 किमी अशा दोन टप्प्यांमध्ये ही रॅली होणार आहे. दहा किलोमीटरचा मार्ग लांडगे सभागृह-जय गणेश साम्राज्य-संतनगर, इंद्रायणी स्वीट्स कॉर्नर-एमआयडीसी एस ब्लॉक - लांडगे सभागृह (महिला व मुला, मुलींसाठी) असा मार्ग असणार आहे.

Pimpri News : कै. पांडुरंग धोंडिबा माकर प्रतिष्ठान व शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने ‘महिला जिद्द…

एमपीसी न्यूज - कै. पांडुरंग धोंडिबा माकर प्रतिष्ठान व शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पिंपरी चिंचवडच्या महापौर माई उर्फ उषा ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला तसेच यावेळी जयंती आणि महिला…

Pimpri News : कामाचे कौतुक केल्याने काम करण्याचा उत्साह वाढतो – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज - कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या यशस्वी व्यक्तीचा सन्मान करून त्याचे कौतुक केल्यास त्याला अधिक उत्साहाने काम करण्याची उर्जा प्राप्त होत असते. या माध्यमातून इतरांना देखील प्रोत्साहन मिळून यश संपादन करण्याची दिशा मिळत…

Chinchwad News : पालिकेचे कामकाज होणार स्मार्ट, संपूर्ण डेटा येणार इंटरनेटवर

सर्व घरांचे मॅपिंग करून संपूर्ण माहिती इंटरनेटच्या महाजालावर आणली जाणार आहे. याबाबत पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आले.

Pimpri News : महापालिकेच्या 9 हजार 824 अधिकाऱ्यांना जानेवारीत मिळणार सातव्या वेतन आयोगाचे हप्ते

महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळत आहे. सातव्या वेतन आयोगाची प्रत्यक्ष अंमलबजावणी जून 2020 पासून सुरु झाली.