Browsing Tag

Standing Committee meeting

PCMC : पालिकेच्या उपलेखापालाला पाचशे रुपयांचा दंड

एमपीसी न्यूज - पात्र ठेकेदाराचे नाव चुकविल्याने स्थायी समिती सभेत पुन्हा नावाची (PCMC )दुरुस्ती करून नुकतीच प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मात्र कामकाजात हलगर्जीपणा करत नावात चूक केल्याने महापालिकेचे उपलेखापाल महेश निगडे यांना पाचशे रुपये…

PCMC : पालिकेची उधळपट्टी सुरूच, विद्युत रोषणाईसाठीही सल्लागार

एमपीसी न्यूज - दापोडी ते पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC) या मार्गावरील मेट्रो स्टेशनदरम्यान असलेल्या पिलरमधील मोकळ्या जागेत महामेट्रोऐवजी महापालिका विद्युत दिवे बसविणार आहे. यासाठीच्या 6 कोटी खर्चाला स्थायी समिती सभेने मान्यता दिल्यानंतर आता…

PCMC : घंटागाडी ठेकेदारांना दिवाळीपूर्वी विशेष बक्षिस; 293 ठेकेदारांना प्रत्येकी 30 हजार रुपये

एमपीसी न्यूज - सन 2023-24 या वर्षात 293 घंटागाडी ठेकेदारांना (PCMC) प्रत्येकी 30 हजार रुपये विशेष बक्षिस देण्यात आले आहे. यासह विविध विकासकामांना मान्यता देण्यात आली.स्थायी समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह…

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक, रस्त्याच्या डांबरीकरणास निधी मंजूर

एमपीसी न्यूज - बोऱ्हाडेवाडी मोशी मधील एमएनजीएल विद्युत विभाग, जलनि:सारण (PCMC) पाणीपुरवठा तसेच रस्ते खोदकामास परवानगी दिलेल्या सेवावाहिन्यांचे चर बीबीएम पद्धतीने बुजविणे, कामी परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी येणाऱ्या खर्चास…

PCMC : अग्निशामक विभागासाठी वॉटर कॅनन, ऍडव्हान्स रेस्क्यू वाहने खरेदी करणार

एमपीसी न्यूज - महापालिका अग्निशामक (PCMC) विभागाच्या वापराकरिता वॉटर कॅनन तीन, फायर टेंडर सहा आणि ऍडव्हान्स रेस्क्यू टेंडरसाठी दोन नग वाहने खरेदीच्या खर्चास तसेच महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना…

Moshi : क्रिकेट स्टेडियमसह आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय क्रीडा संकुल; लेखाशिर्षामध्ये बदल

एमपीसी न्यूज - मोशी येथील क्रिकेट स्टेडिअमसह (Moshi) आता आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने लेखाशीर्षात बदल केला आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी याबाबत महापालिका प्रशासनाकडे…

Pune News : पुणेकरांना बसणार करवाढीचा झटका; मालमत्ता करात मोठी वाढ होणार?

एमपीसी न्यूज : विद्यार्थी आणि नोकरदारांच्या आकर्षणाचं केंद्र असलेल्या पुणे शहरात राहण्याचा खर्च वाढण्याची शक्यता आहे.  (Pune News) कारण, पुणे महानगरपालिकेचा मालमत्ता कर विभाग (पीएमसी) 2023-24 या वर्षासाठी करात 11 टक्के वाढ करण्याचा विचार…

Bhosari News : प्रेक्षक गॅलरीची कामे, मैदान विकसित करणार; 7 कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज - प्रभाग क्रमांक 7 मधील भोसरी येथील स.नं.1 मध्ये प्रेक्षक गॅलरी संदर्भात उर्वरीत कामे करणे आणि  मैदान विकसित करण्यासाठी 7 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. (Bhosari News) या विषयांसह तरतूद वर्गीकरणाच्या तसेच महापालिका सभेची मान्यता…

PCMC News : शासनाचा एक ‘जीआर’ अन् आयुक्तांकडून ठेकेदारांना 48 कोटींचा ‘स्पेशल…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात जलकुंभ, पंपहाऊस उभारणे, मुख्य नलिका टाकणे, जलशुद्धीकरण केंद्राची क्ष्मता वाढविणे, जुलशुद्धीकरण केंद्राची देखभाल - दुरुस्ती करणे ही कामे करणार्‍या 8  ठेकेदारांना असाधारण भाववाढीसाठी विशेष मदत…

PCMC News : महापालिका तळवडे गायरान येथे शोभिवंत रोपे तयार करणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने तळवडे गायरान गट क्र. 1 येथे शोभिवंत रोपे तयार करून त्यांची  देखभाल करण्यात येणार आहे.(PCMC News) याकामी 47 लाख रुपये खर्च होणार आहेत.स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या  सुमारे 5…