BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Standing Committee

Pimpri: वीज वाहिनीचा टॉवर हटविण्यासाठी एक कोटी खर्च!; स्थायी समितीची आयत्यावेळी मान्यता

एमपीसी न्यूज - औंध-रावेत रस्त्यावरील साई चौक येथील सब-वेच्या कामाला अडथळा ठरणारी अतिउच्चदाब विजवाहिनी आणि टॉवर हटविण्यात येणार आहे. कोकण मेलॅबल इंडस्ट्रिज यांच्याकडून हे काम करुन घेतले जाणार आहे. त्यासाठी तब्बल एक कोटी 28 लाख 93 हजार रुपये…

Pimpri: पवना बंदिस्त जलवाहिनेचे पाईप गोळा करण्यासाठी 80 लाखांचा खर्च; स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज - पवना बंदिस्त जलवाहिनीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने मावळा तालुक्यातील विविध भागात ठेवलेले लोखंडी पाईप गोळा केले जाणार आहेत. पाईप रावेत येथील सरकारी गायरान महापालिकेच्या ताब्यात घेऊन तिथे ठेवले जाणार आहेत. त्यासाठी 80 लाख…

Pune : पाटील इस्टेटमधील जळीतग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत मिळणार; प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समिती…

एमपीसी न्यूज - पाटील इस्टेटमधील जळीतग्रस्तांपैकी पूर्ण आणि अंशत: घर जळालेल्या 10 कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती पुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत पाटील इस्टेटजवळ महात्मा गांधी वसाहत…

Pimpri: महापौरांच्या प्रभागातील दिवाबत्तीच्या नुतनीकरणासाठी एक कोटीचा खर्च!; स्थायी समितीची…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांच्या प्रभागातील रस्त्यांवरील दिवाबत्तीचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक दोन जाधववाडी, चिखली गावठाणातील दिवाबत्तीच्या नुतनीकरणासाठी एक कोटी 4 लाख 84 हजार रुपयांचा खर्च येणार…

Pimpri: महापालिका स्थायी समितीची 87 कोटींच्या विकासकामांना मंजुरी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने शहरातील विकासकामांसाठी येणा-या 87 कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता दिली. त्यामध्ये औषध खरेदी, जलनि:सारण, सीमाभिंत बांधणे या कामांचा समावेश आहे.महापालिकेच्या स्थायी समितीच्या…

Pimpri: आयुक्तांच्या भाजप कार्यालय भेटीचे पडसाद; राष्ट्रवादीचे आंदोलन, स्थायी समिती तहकूब

एमपीसी न्यूज - महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या भाजप कार्यालय भेटीमुळे महापालिका राजकारणात 'गरमा-गरमीचा' माहोल तयार झाला आहे. राष्ट्रवादीने आज आक्रमक पवित्रा घेत आयुक्त दालनाचे 'भाजप आयुक्त' दालन असे नामकरण केले. तर, आयुक्तांनी…

Pimpri: महापालिका तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हाती; शनिवारी फैसला

एमपीसी न्यूज - श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक चाव्या कोणाच्या हाती असणार आहेत, याचा फैसला शनिवारी (दि. 2 मार्च ) रोजी होणार आहे. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शनिवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज करायचे आहेत. त्यामुळे अर्ज…

Pimpri: ‘स्थायी’ इच्छुकांचे ‘देव पाण्यात’; इच्छुक दोन दिवस गॅसवर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यत्वाकरिता इच्छुक असलेले नगरसेवक आजची महासभा तहकूब झाल्याने आणखीन दोन दिवस गॅसवर आहेत. स्थायीत वर्णी लागावी, यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.पिंपरी-चिंचवड…

Pimpri: स्थायी समितीची 85 कोटींच्या विकासकामांना मंजुरी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासविषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 85 कोटी रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यात देण्यात आली.स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.…

Pimpri: स्थायी समितीसाठी इच्छुकांची नेत्यांकडे ‘फिल्डिंग’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीच्या चावी असलेल्या स्थायी समितीत वर्णी लागण्यासाठी नगरसेवकांमध्ये चुरस लागणार आहे. समितीच्या आठ सदस्यांची 28 फेब्रुवारीला मुदत संपणार आहे. त्यामुळे समितीत जाण्यासाठी इच्छुकांनी नेत्यांकडे…