Browsing Tag

star hotels

Pune : पुण्यातील 12 नामांकित स्टार हॉटेल्स आणि हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यातील तब्बल 12 नामांकित स्टार हॉटेल्स आणि हुक्का पार्लरवर काल मध्यरात्रीनंतर छापा टाकला. यावेळी 6 ते 7 हजार तरुण तरुणी या ठिकाणी होते. ही कारवाई काल (शनिवार) रात्री एक ते आज रविवार पहाटे चार…