Browsing Tag

Start daily water supply

Pimpri: कोरोना महामारीच्या काळात शहरात दररोज पाणीपुरवठा सुरू करा- मानव कांबळे

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमित हात धुणे तसेच इतर गोष्टींची स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध असणे तितकेच महत्वाचे असून…