Browsing Tag

start gym in maharashtra

Raj Thackeray : तुम्ही जिम ओपन करा, बघू काय होतंय – राज ठाकरे

एमपीसी न्यूज - देशात अनलॅाक तीनच्या अंतर्गत विविध आस्थापना सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, राज्यात अद्याप जिम सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे जिम पुन्हा सुरु करण्याचा मुद्दा उचलून धरावा यासाठी जिम व्यावसायिक व…