Browsing Tag

start

Pimpri :  शहरातील सलून, ब्यूटी पार्लर सुरु करण्यास अटी-शर्तीसह परवानगी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सलून, ब्यूटी पार्लर  सुरु करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. त्यासाठी काही अटी शर्ती असणार आहेत. सलूनकरिता सकाळी नऊ ते सायंकाळी पाच अशी वेळ असणार आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त संतोष…

Talegaon : सलून आणि ब्युटी पार्लर सुरु करण्यास परवानगी द्यावी – नाभिक संघटनांची मागणी

एमपीसी न्यूज : गेले 56 दिवस केश कर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर बंद असल्याने ही सेवा देणारे कारागीर, सलून चालक आणि नागरिक हैराण झाले आहेत. प्रशासनाने अकारण भीतीचा बाऊ न करता सलून सुरू करण्याचा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी तळेगाव दाभाडे…

New Delhi : टोलवसुली 20 एप्रिल पासून पुन्हा सुरु होणार

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनमध्ये काही काळासाठी बंद झालेली टोलवसुली आता पुन्हा सुरु होण्याचे संकेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने दिले आहेत. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर 25 मार्चपासून पासून अनिश्चित काळासाठी टोलवसुली बंद करण्यात आली होती. दरम्यान, ही…

Pune : डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू; महापौर मुरलीधर मोहोळ यांचा पुढाकार

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात आता अतिदक्षता विभाग सुरु करण्यात आला असून दोन बेड्स तातडीने कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच लवकरच आणखी चार बेड्स उपलब्ध होत आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली…

Pune : मेट्रोच्या भुयारी मार्गाचे काम नोव्हेंबरपासून सुरु करणार

एमपीसी न्यूज - पुणे मेट्रोच्या भुयारी मार्गासाठीचे पहिले टनेल बोअरिंग मशिन (टीबीएम) ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात सिंगापूरच्या 'टेराटेक' कंपनीतर्फे भारतात पाठविण्यात येणार असून, ते सप्टेंबरमध्ये मुंबईत दाखल होणार आहे. मुंबईत विविध सुट्या…

Pune : भारती विद्यापीठात कीर्तन पदविका अभ्यासक्रमसाठी प्रवेश सुरु

एमपीसी न्यूज - मनोरंजनातून समाजप्रबोधन करण्याचे प्रभावी माध्यम म्हणून नारदीय व वारकरी कीर्तन समजले जाते. कीर्तन प्रबोधनातून सुज्ञ व सुसंस्कृत पिढी घडावी या उद्देशाने भारती अभिमत विद्यापीठाच्या वतीने कीर्तन पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात आला…

Pimpri : चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या शाळा

एमपीसी न्यूज - नवा गणवेश, नवी पुस्तके, बॅग अन् नवे सवंगडी सोबत घेऊन शाळेला 'स्कूल चले हम' असे म्हणत शिक्षणाच्या वाटेवरील चिमुकल्यांनी हसत-खेळत शाळेच्या पहिल्या दिवशी आज उपस्थिती लावली. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन…

Pimpri : मेट्रो मार्गावर रूळ बसविण्याचे काम लवकरच होणार सुरु

एमपीसी न्यूज - पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर आले आहे. मेट्रोचा साडेचार किलोमीटरचा उन्नत मार्ग तयार झाला आहे. त्यावर रूळ टाकण्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारे रूळ नागपूरहुन आणण्यात येत आहेत.जगभरातल्या अत्याधुनिक…