Browsing Tag

State Level List of Smart City Projects

Pimpri News : स्मार्ट सिटी रँकींगमध्ये पिंपरी-चिंचवडची दुसऱ्या स्थानी झेप

एमपीसी न्यूज - स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या राज्यस्तरीय यादीमध्ये पिंपरी-चिंचवड शहराने चौथ्या क्रमांकावरुन दुस-या स्थानी झेप घेतली आहे. स्मार्ट सिटीत तिस-या टप्प्यात सहभागी होऊनही शहराचे रँकिंग वाढत आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्मार्टसिटी…