Browsing Tag

state-level school weightlifting competition

Talegaon Dabhade : राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग स्पर्धेत हर्षदा, नम्रता यांनी पटकावले सुवर्णपदक

एमपीसी न्यूज - यवतमाळ येथील नेहरू स्टेडियमवर झालेल्या राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग स्पर्धेकरिता 17 आणि 19 वर्ष वयोगटातील मुले व मुलींच्या गटात इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील नम्रता कुंभार, हर्षदा गरूड, समीक्षा ढोरे, नेहा निळकंठे, निकिता…