Browsing Tag

State Transport Corporation

ST Bus : राज्यातील 5000 एसटी बसेस एलएनजीवर धावणार; महामंडळाची 234 कोटी रुपयांची बचत होणार

एमपीसी न्यूज - राज्य परिवहन महामंडळाच्या 5000 डिझेल(ST Bus)बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये रूपांतर करण्यासाठी किंग गॅस कंपनीसोबत मंगळवारी (दि. 6) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत…

ST News : एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यास एकनाथ शिंदे यांची मान्यता

 एमपीसी न्यूज : गणेशोत्सवाच्या (ST News) तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज…

Maharashtra : ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

एमपीसी न्यूज : राज्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या (Maharashtra) विविध आगारांच्या माध्यमातून श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामाध्यमातून ज्येष्ठ नागरिक,…

ST News : एसटीच्या पहिल्या फेरीचे वाहक लक्ष्मण केवटे यांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन

एमपीसी न्यूज - राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस (ST News) अहमदनगर ते पुणे या मार्गावर 1 जून 1948 रोजी धावली. या पहिल्या फेरीचे वाहक लक्ष्मण केवटे यांचे निधन झाले. वयाच्या 99 व्या वर्षी त्यांनी बुधवारी (दि. 17) राहत्या घरी अखेरचा श्वास…

Shivaneri Bus News : अवघ्या चार दिवसात वाशी-पुणे शिवनेरी बससेवा बंद

एमपीसी न्यूज - प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याचे कारण देत वाशी-पुणे शिवनेरी बससेवा राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने बंद (Shivaneri Bus News) करण्याचा निर्णय घेतला. सवलतीच्या दरात प्रवासाच्या योजना जाहीर केल्याने प्रवाशांची तुंबळ गर्दी एसटी…

Hinjawadi : शिवनेरी बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - राज्य परिवहन महामंडळाच्या शिवनेरी बसने (Hinjawadi) कात्रज-देहूरोड बाह्य वळण मार्गावर वाकड येथे एका व्यक्तीला धडक दिली. त्यात जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 28) रात्री पावणे दहा वाजता घडला.मृत्यू…

Khed : बस अडवून तरुणाची चालक, वाहकास मारहाण

एमपीसी न्यूज - राज्य परिवहन महामंडळाची (Khed) बस अडवून तरुणाने चालक आणि वाहकाला शिवीगाळ करत बसचा वायपर तोडून मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 6) सायंकाळी साडेसात वाजता खेड तालुक्यातील शिवेगावजवळ घडली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा…

MSRTC Marathi Song : ‘एसटी’च्या गाडीने जाऊ…’ परिवहन महामंडळाचे नवे गीत 

एमपीसी न्यूज : 'प्रवासी हिताय, प्रवासी सुखाय' हे ब्रीदवाक्य घेऊन राज्यभरात धावणाऱ्या लालपरीची जाहिरात करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे.'एसटीच्या गाडीने जाऊ....सौंदर्य देशाचे पाहू' या ओळीने सुरुवात होणारी…