Browsing Tag

state

Mumabi : राज्यात आज कोरोनाचे 1576 नवीन रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 29,100

एमपीसी न्यूज : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 29 हजार 100 झाली आहे. आज 1576  नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 505  कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 6564  रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात…

Mumbai : जीव धोक्यात घालून कुणीही प्रवास करु नका; परप्रांतीय मजूरांना त्यांच्या राज्यात सुरक्षित…

एमपीसी न्यूज - जालना-औरंगाबाद रेल्वेमार्गावर बदनापूर ते करमाडदरम्यान रेल्वेरुळांवर झोपलेल्या 16 जणांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खद, वेदनादायी आहे, असे दुःख व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीव धोक्यात घालून…

Mumbai : राज्यभरात आडकलेल्याना स्वगृही सोडण्यासाठी एसटी महामंडळाच्या 10 हजार बसेस धावणार -विजय…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात विविध ठिकाणी अडकलेले प्रवासी, विद्यार्थी, मजूर आणि इतरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी गुरुवारपासून ( दि.7) महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या बसेस धावतील, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली…

Pimpri: शहरातील एका गल्लीत पाच दुकानांनाच मिळणार परवानगी; क्षेत्रीय अधिकाऱ्यांची समिती गठीत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रामधील नागरी वसाहतीमधील अत्यावश्यक वस्तू व्यतिरिक्तची दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. एक रस्ता किंवा गल्ली मध्ये अशा प्रकारच्या जास्तीत जास्त पाच…

Mumbai: राज्यात आज दिवसभरात करोनाचे 778 नवीन रुग्ण; एकूण रुग्णांची संख्या 6427 तर, 14 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - राज्यात आज कोरोनाच्या 778 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 6427 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 14 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.…

Mumbai : दिवसभरात आज 352 नवीन रुग्ण, 229 रुग्णांना ‘डिस्चार्ज’, एकूण रुग्ण संख्या 2334…

एमपीसी न्यूज - राज्यात दिवसभरात आज 352 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 2334 झाली आहे. आज राज्यात 11 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे 9 आणि पिंपरी चिंचवड तसेच मीरा…

Chinchwad : राज्यात पोलिसांवर 22 दिवसात 72 हल्ले; 161 जणांना अटक

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्यात मागील 22 दिवसात पोलिसांवर 72 हल्ले झाले आहेत. यामध्ये एकूण 161 जणांना अटक करण्यात आली आहे. समाजाच्या रक्षकावर अशा प्रकारे हल्ले होत असल्याने पोलिसांचे देखील काही प्रमाणात मानसिक खच्चीकरण होत आहे. पण तरीही…

Mumbai : दहावीचा भूगोलचा पेपर रद्द; नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द!

एमपीसी न्यूज - कोरोना व्हायरसमुळे राज्यात लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे दहावीचा भुगोल आणि कार्य शिक्षण हे दोन पेपर रद्द करण्यात आले आहे आहेत, अशी माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तसेच…

Mumbai : दिवसभरात नवीन 150 रुग्ण, 12 मृत्यू, राज्यात कोरोनाबाधिताची संख्या 1018 वर, मृतांचा आकडा 64!

एमपीसी न्यूज - राज्यात आज 150 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 1,018 झाली आहे. आज राज्यात 12 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या कोविडबाधित रुग्णांमध्ये इतरही आजार आढळले आहेत. आज…

Pimpri : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा कोरोनासाठी नवीन हेल्पलाइन नंबर 1075!

एमपीसी न्यूज - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांना सहज संपर्कासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोरोनाच्या पार्शवभूमीवर नवीन हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे. 1075 हा नवीन नंबर असून जुना नंबर देखील सुरु ठेवण्यात आला हा आहे.…